नमस्कार, www.marathiplus.in वर आपले स्वागत आहे. ही वेबसाईट खास उखाणेसाठी बनवली आहे. उखाणे म्हणजे जेव्हा नवीन जोडपे लग्न करतात आणि घरात प्रवेश करतात तेव्हा ते कवितेसारखे दोन ओळींचे वाक्य बोलतात त्याला “उखाणे” म्हणतात.
या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील जसे पुरुषांसाठी उखाणे, स्त्रीसाठी उखाणे, वधूसाठी उखाणे, वरासाठी उखाणे, मकर संक्रांती उखाणे, पूजासाठी उखाणे, हळदी कुंकूसाठी उखाणे, चावट उखाणे, मजेदार उखाणे, विनोदी उखाणे, हिंदीमध्ये उखाणे, इंग्रजीमध्ये उखाणे इ. हा शब्द विशेषतः भारत (महाराष्ट्र) राज्यात वापरला जातो. भारतात लग्नाची ही परंपरा आहे.
ही वेबसाईट खास मराठी उखाणे साठी बनवली आहे. सर्व प्रकारचे उखाणे इथे मिळतील.