Marathi Ukhane For Male Latest Marathi Ukhane for male प्रेमाच्या रानात नाचतो मोर,………. शी केलं लग्न, नशीब माझं थोर. अतूट असते मैत्री, नात असत घड्ड,पूर्ण करीन सगळे ……चे हट्ट. भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या…